S M L

पेट्रोल दरवाढी निषेधात शिवसेनेच्या वतीने आंदोलन

17 मेपेट्रोल दरवाढी विरोधात सलग तिसर्‍या दिवशीही आंदोलन सुरुच आहेत. औरंगाबमध्ये शिवसेनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर सायकल मोर्चा काढण्यात आला. शिवसैनिकांनी सायकल आणि घोडागाडीद्वारे दरवाढीच्या निर्णयाचा निषेध केला. खासदार चंद्रकांत खैरै यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केलं. तर लांजा येथे शिवसेनेनं पेट्रोल दरवाढ आणि महागाई विरोधात आंदोलन केलं. मुंबई गोवा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. तसेच केंद्र सरकारचा प्रतिकारात्मक पुतळाही इथे जाळला. या आंदोलनामुळे महामार्गावरची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: May 17, 2011 10:35 AM IST

पेट्रोल दरवाढी निषेधात शिवसेनेच्या वतीने आंदोलन

17 मे

पेट्रोल दरवाढी विरोधात सलग तिसर्‍या दिवशीही आंदोलन सुरुच आहेत. औरंगाबमध्ये शिवसेनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर सायकल मोर्चा काढण्यात आला. शिवसैनिकांनी सायकल आणि घोडागाडीद्वारे दरवाढीच्या निर्णयाचा निषेध केला. खासदार चंद्रकांत खैरै यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केलं. तर लांजा येथे शिवसेनेनं पेट्रोल दरवाढ आणि महागाई विरोधात आंदोलन केलं. मुंबई गोवा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. तसेच केंद्र सरकारचा प्रतिकारात्मक पुतळाही इथे जाळला. या आंदोलनामुळे महामार्गावरची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 17, 2011 10:35 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close