S M L

किंग्ज इलेव्हन पंजाबचं आज ठरणार भवितव्य

17 मेआयपीएलमध्ये आज प्रीती झिंटाच्या किंग्ज इलेव्हन पंजाबचं यंदाच्या हंगामातील भवितव्य आज होणार्‍या मॅचमध्ये ठरणार आहे. पण किंग्ज इलेव्हनचा मुकाबला असेल तो पॉईंटटेबलमध्ये अव्वल असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरशी. स्पर्धेत खराब सुरुवातीनंतर किंग्ज इलेव्हनने अखेरच्या टप्प्यात अचानकपणे मुसंडी मारली. सलग तीन विजय मिळवत किंग्ज इलेव्हनने स्पर्धेत आपलं स्थान कायम राखले आहे. किंग्जच्या या कामगिरीमुळे प्ले ऑफच्या चौथ्या टीमसाठीची चुरस जबरदस्त वाढली आहे. पण बंगलोरविरुध्दच्या मॅचमध्ये त्यांना ख्रिस गेल नावाचे वादळ रोखावे लागणार आहे. आणि यात ते यशस्वी ठरले तर प्ले ऑफमध्ये खेळण्याच्या टीमच्या आशाही वाढतील.

आईबीएन लोकमत | Updated On: May 17, 2011 12:21 PM IST

किंग्ज इलेव्हन पंजाबचं आज ठरणार भवितव्य

17 मे

आयपीएलमध्ये आज प्रीती झिंटाच्या किंग्ज इलेव्हन पंजाबचं यंदाच्या हंगामातील भवितव्य आज होणार्‍या मॅचमध्ये ठरणार आहे. पण किंग्ज इलेव्हनचा मुकाबला असेल तो पॉईंटटेबलमध्ये अव्वल असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरशी. स्पर्धेत खराब सुरुवातीनंतर किंग्ज इलेव्हनने अखेरच्या टप्प्यात अचानकपणे मुसंडी मारली.

सलग तीन विजय मिळवत किंग्ज इलेव्हनने स्पर्धेत आपलं स्थान कायम राखले आहे. किंग्जच्या या कामगिरीमुळे प्ले ऑफच्या चौथ्या टीमसाठीची चुरस जबरदस्त वाढली आहे. पण बंगलोरविरुध्दच्या मॅचमध्ये त्यांना ख्रिस गेल नावाचे वादळ रोखावे लागणार आहे. आणि यात ते यशस्वी ठरले तर प्ले ऑफमध्ये खेळण्याच्या टीमच्या आशाही वाढतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 17, 2011 12:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close