S M L

राज्यात तात्पुरते लोडशेडिंग

17 मेमहाजनकोचे काही औष्णिक वीज संच बंद पडल्याने राज्यात 1400 मेगावॅट वीजेचा तुटवडा निर्माण झाला. शिवाय कोकणातला 500 मेगावॅटचा जिंदालचा प्रकल्प तांत्रिक कारणांमुळे बंद पडला आहे. विजेच्या तुटवड्यामुळे राज्याला तात्पुरत्या लोडशेडिंगचा सामना करावा लागणार आहे. राज्यभर सर्वत्र समप्रमाणात हे लोडशेडिंग असेल. हा वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान वीजपुरवठा उद्या संध्याकाळपर्यंत पूर्ववत हाईल अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 17, 2011 03:13 PM IST

राज्यात तात्पुरते लोडशेडिंग

17 मे

महाजनकोचे काही औष्णिक वीज संच बंद पडल्याने राज्यात 1400 मेगावॅट वीजेचा तुटवडा निर्माण झाला. शिवाय कोकणातला 500 मेगावॅटचा जिंदालचा प्रकल्प तांत्रिक कारणांमुळे बंद पडला आहे.

विजेच्या तुटवड्यामुळे राज्याला तात्पुरत्या लोडशेडिंगचा सामना करावा लागणार आहे. राज्यभर सर्वत्र समप्रमाणात हे लोडशेडिंग असेल. हा वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान वीजपुरवठा उद्या संध्याकाळपर्यंत पूर्ववत हाईल अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 17, 2011 03:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close