S M L

सरकारमुळे शेतकरी करता दुप्पट भावाने बियाण खरेदी

17 मेबीटी कॉटनच्या बियाणाबाबत राज्य सरकारच्या दुटप्पी धोरणामुळे शेतकर्‍यांना काळ्या बाजारातून बियाण खरेदी करावे लागत आहे. सुरुवातीला या बियाणाचे दर जाहीर करण्यात सरकारने उशीर केला. शिवसेनेचे धुळ्याचे आमदार शरद पाटील यांनी आमरण उपोषण केल्यावर गेल्या वर्षीप्रमाणेच दर राहातील अशी घोषणा सरकारने केली होती. मात्र, प्रत्यक्षात इतर राज्यांच्या उत्पादनाचे कारण सांगून हे दर 650 रुपयांवरून 900 रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहे.प्रत्यक्षात या दरातही हे बियाण बाजारात प्रत्यक्षात उपलब्ध न झाल्याने शेतकर्‍यांवर 1200 रुपये दराने काळ्याबाजारातून हे बियाण खरेदी करण्याची वेळ आली आहे. कृषिमंत्री मात्र सारं काही अलबेल असल्याची बतावणी करत आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: May 17, 2011 03:26 PM IST

सरकारमुळे शेतकरी करता दुप्पट भावाने बियाण खरेदी

17 मे

बीटी कॉटनच्या बियाणाबाबत राज्य सरकारच्या दुटप्पी धोरणामुळे शेतकर्‍यांना काळ्या बाजारातून बियाण खरेदी करावे लागत आहे. सुरुवातीला या बियाणाचे दर जाहीर करण्यात सरकारने उशीर केला.

शिवसेनेचे धुळ्याचे आमदार शरद पाटील यांनी आमरण उपोषण केल्यावर गेल्या वर्षीप्रमाणेच दर राहातील अशी घोषणा सरकारने केली होती. मात्र, प्रत्यक्षात इतर राज्यांच्या उत्पादनाचे कारण सांगून हे दर 650 रुपयांवरून 900 रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहे.

प्रत्यक्षात या दरातही हे बियाण बाजारात प्रत्यक्षात उपलब्ध न झाल्याने शेतकर्‍यांवर 1200 रुपये दराने काळ्याबाजारातून हे बियाण खरेदी करण्याची वेळ आली आहे. कृषिमंत्री मात्र सारं काही अलबेल असल्याची बतावणी करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 17, 2011 03:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close