S M L

सचिनची विंडीज दौर्‍यावरून माघार ; उपचारासाठी जर्मनीला जाणार !

17 मेआयपीएलच्या फायनलनंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपल्या दुखर्‍या खांद्यावर उपचार करून घेण्यासाठी थेट जर्मनीला जाणार आहे. आयबीएन लोकमतला मिळालेल्या एक्सक्लुझिव्ह माहितीनुसार खांद्यावर आधुनिक पध्दतीनं उपचार करण्यासाठीच सचिननं जर्मनीची निवड केली आहे. आणि यासाठीच त्याने आगामी वेस्ट इंडिज दौर्‍यातून माघार घेतली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 17, 2011 06:34 PM IST

सचिनची विंडीज दौर्‍यावरून माघार ; उपचारासाठी जर्मनीला जाणार !

17 मे

आयपीएलच्या फायनलनंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपल्या दुखर्‍या खांद्यावर उपचार करून घेण्यासाठी थेट जर्मनीला जाणार आहे. आयबीएन लोकमतला मिळालेल्या एक्सक्लुझिव्ह माहितीनुसार खांद्यावर आधुनिक पध्दतीनं उपचार करण्यासाठीच सचिननं जर्मनीची निवड केली आहे. आणि यासाठीच त्याने आगामी वेस्ट इंडिज दौर्‍यातून माघार घेतली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 17, 2011 06:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close