S M L

अल कायदाची धुरा सैफ अल अदेलकडे

18 मेओसामा बिन लादेनचा खातमा झाल्यानंतर आता अल कायदाचा प्रमुख कोण याबाबतचा निर्णय झालेला नाही. पण सध्या अल कायदाची धुरा इजिप्तचा माजी लष्करी अधिकारी आणि अल कायदाचा प्रमुख सल्लागार सैफ अल अदेल याच्याकडे सोपवण्यात आली आहे. पण अल कायदाच्या कोअर ग्रुपने अजून सैफ अल अदेलच्या नेमणुकीला हिरवा कंदील दाखवलेला नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: May 18, 2011 10:40 AM IST

अल कायदाची धुरा सैफ अल अदेलकडे

18 मे

ओसामा बिन लादेनचा खातमा झाल्यानंतर आता अल कायदाचा प्रमुख कोण याबाबतचा निर्णय झालेला नाही. पण सध्या अल कायदाची धुरा इजिप्तचा माजी लष्करी अधिकारी आणि अल कायदाचा प्रमुख सल्लागार सैफ अल अदेल याच्याकडे सोपवण्यात आली आहे. पण अल कायदाच्या कोअर ग्रुपने अजून सैफ अल अदेलच्या नेमणुकीला हिरवा कंदील दाखवलेला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 18, 2011 10:40 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close