S M L

कलमाडींचा तिहारमधला मुक्काम वाढला

18 मेकॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले आयोजन समितीचे माजी अध्यक्ष सुरेश कलमाडी यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. जामीन अर्जावर सुनावणीसाठी कलमाडी यांना आज दिल्लीतल्या पतियाळा हाऊस कोर्टात हजर करण्यात आलं. त्यावेळी कोर्टाने त्यांच्या कोठडीत 1 जूनपर्यंत वाढ केली. कलमाडींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर राहण्याची परवानगी द्यावी अशी विनंती त्यांच्या वकिलांनी केली. त्या प्रकरणावर 21 मे रोजी सुनावणी होणार आहे. कॉमनवेल्थ गेम्ससाठीच्या टाईमवॉच खरेदी कंत्राटात घोटाळा केल्याचा कलमाडींवर आरोप आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 18, 2011 11:01 AM IST

कलमाडींचा तिहारमधला मुक्काम वाढला

18 मे

कॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले आयोजन समितीचे माजी अध्यक्ष सुरेश कलमाडी यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

जामीन अर्जावर सुनावणीसाठी कलमाडी यांना आज दिल्लीतल्या पतियाळा हाऊस कोर्टात हजर करण्यात आलं. त्यावेळी कोर्टाने त्यांच्या कोठडीत 1 जूनपर्यंत वाढ केली.

कलमाडींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर राहण्याची परवानगी द्यावी अशी विनंती त्यांच्या वकिलांनी केली. त्या प्रकरणावर 21 मे रोजी सुनावणी होणार आहे. कॉमनवेल्थ गेम्ससाठीच्या टाईमवॉच खरेदी कंत्राटात घोटाळा केल्याचा कलमाडींवर आरोप आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 18, 2011 11:01 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close