S M L

भ्रष्टाचारविरोधाच्या लढ्यात अण्णांपेक्षा मी सीनिअर - बाबा रामदेव

18 मेभ्रष्टाचारविरोधी लढ्याचे नेतृत्व कोणाकडे यावरून अण्णा हजारे आणि बाबा रामदेव यांच्यात वाद रंगला आहे. रामदेव बाबांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात सहभागी व्हायचं का नाही याचा निर्णय दिल्लीच्या बैठकीत घेऊ असं अण्णा हजारेंनी म्हटलं आहे. यावर बाबा रामदेवना प्रतिकिया विचारली असता या लढ्यात मी अण्णांपेक्षा सीनिअर आहे असा दावा त्यांनी केला. तसेच अण्णांच्या आंदोलनात आम्ही पूर्ण योगदान दिलं आहे. अण्णांची विचार करण्याची पध्दत वेगळी आहे. मी अण्णांना खूप मानतो त्यांचं कार्यही खूप मोठ आहे पण मी यामध्ये 20 वर्षापासून आहे आणि अण्णा हजारे यांना काही वर्षच यात झाले आहे असं ही बाबा रामदेव यांनी सांगितले.

आईबीएन लोकमत | Updated On: May 18, 2011 05:20 PM IST

भ्रष्टाचारविरोधाच्या लढ्यात अण्णांपेक्षा मी सीनिअर - बाबा रामदेव

18 मे

भ्रष्टाचारविरोधी लढ्याचे नेतृत्व कोणाकडे यावरून अण्णा हजारे आणि बाबा रामदेव यांच्यात वाद रंगला आहे. रामदेव बाबांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात सहभागी व्हायचं का नाही याचा निर्णय दिल्लीच्या बैठकीत घेऊ असं अण्णा हजारेंनी म्हटलं आहे. यावर बाबा रामदेवना प्रतिकिया विचारली असता या लढ्यात मी अण्णांपेक्षा सीनिअर आहे असा दावा त्यांनी केला. तसेच अण्णांच्या आंदोलनात आम्ही पूर्ण योगदान दिलं आहे. अण्णांची विचार करण्याची पध्दत वेगळी आहे. मी अण्णांना खूप मानतो त्यांचं कार्यही खूप मोठ आहे पण मी यामध्ये 20 वर्षापासून आहे आणि अण्णा हजारे यांना काही वर्षच यात झाले आहे असं ही बाबा रामदेव यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 18, 2011 05:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close