S M L

दिल्लीत बाबा-दादा सोबत

19 मेदिल्लीमध्ये आज नियोजन आयोगासोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्य सचिव यांची बैठक होत आहे. 3 वाजता ही बैठक होणार आहे. राज्याच्या वार्षिक योजनेचा प्रस्ताव नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मोटेंकसिंग अहलुवालीया यांच्यापुढे ठेवण्यात येणार आहे. 41 हजार 500 कोटीच्या वार्षिक योजनेत आणखी 3 हजार कोटींची भर मिळवण्याचा प्रयत्न देखील राज्य सरकार करणार आहे. या बैठकीच्या निमित्ताने गेल्या अनेक दिवसापासून एकमेकांशी अबोला धरुन बसलेले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकत्र येत आहेत.या बैठकीबरोबर दिल्लीत आज काँग्रेस आणि राष्ट्रवादींच्या नेत्यांची समन्वय बैठक सुध्दा होण्याची शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 19, 2011 09:54 AM IST

दिल्लीत बाबा-दादा सोबत

19 मे

दिल्लीमध्ये आज नियोजन आयोगासोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्य सचिव यांची बैठक होत आहे. 3 वाजता ही बैठक होणार आहे. राज्याच्या वार्षिक योजनेचा प्रस्ताव नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मोटेंकसिंग अहलुवालीया यांच्यापुढे ठेवण्यात येणार आहे.

41 हजार 500 कोटीच्या वार्षिक योजनेत आणखी 3 हजार कोटींची भर मिळवण्याचा प्रयत्न देखील राज्य सरकार करणार आहे. या बैठकीच्या निमित्ताने गेल्या अनेक दिवसापासून एकमेकांशी अबोला धरुन बसलेले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकत्र येत आहेत.या बैठकीबरोबर दिल्लीत आज काँग्रेस आणि राष्ट्रवादींच्या नेत्यांची समन्वय बैठक सुध्दा होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 19, 2011 09:54 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close