S M L

जळगावमध्ये पेट्रोल दरवाढी विरोधात आंदोलन

19 मेपेट्रोल दरवाढी विरोधात राज्यात आंदोलन सुरुच आहेत. भारतीय जनता पक्षातर्फे जळगावमध्ये दरवाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हा मोर्चा काढण्यात आला होता. बैलगाडी आणि घोडागाडीवर आलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी दरवाढ विरोधात जोरदार घोषणा दिल्या. दरवाढ कमी झाली नाही तर सरकारी अधिरकार्‍यांना कार्यालयात जाऊ देणार नाही असा इशारा भाजपने दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 19, 2011 12:31 PM IST

जळगावमध्ये पेट्रोल दरवाढी विरोधात आंदोलन

19 मे

पेट्रोल दरवाढी विरोधात राज्यात आंदोलन सुरुच आहेत. भारतीय जनता पक्षातर्फे जळगावमध्ये दरवाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हा मोर्चा काढण्यात आला होता.

बैलगाडी आणि घोडागाडीवर आलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी दरवाढ विरोधात जोरदार घोषणा दिल्या. दरवाढ कमी झाली नाही तर सरकारी अधिरकार्‍यांना कार्यालयात जाऊ देणार नाही असा इशारा भाजपने दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 19, 2011 12:31 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close