S M L

तालिबानचा म्होरक्या मुल्ला ओमर ठार ?

23 मेअफगाणिस्तानातील तालिबानचा म्होरक्या मुल्ला ओमर ठार झाल्याचं वृत्त आहे. अफगणिस्तानातल्या टोलो टिव्हीनं हे वृत्त दिले आहे. ओमर पाकिस्तानमध्ये मारला गेल्याचं या वाहिनीनं सांगितलं आहे. पण तालिबानने ओमरच्या मृत्यूच्या बातमीचा इन्कार केला आहे.मुल्ला ओमर तालिबानचा प्रमुख आहे. अल कायदाचा प्रमुख बिन लादेन याला मुल्ला ओमरनच आश्रय दिला होता. क्वेट्टाहून वजिरीस्तानला जात असताना ओमर मारला गेल्याचं वृत्त आहे. पण मुल्ला ओमर जिवंत असल्याचं तालिबानचं म्हणणं आहे. दरम्यान वजिरीस्तानमध्ये एक मृतदेह सापडला असून तो मुल्ला ओमर याचाच आहे का याबाबत डीएनए टेस्ट सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: May 23, 2011 07:36 AM IST

तालिबानचा म्होरक्या मुल्ला ओमर ठार ?

23 मे

अफगाणिस्तानातील तालिबानचा म्होरक्या मुल्ला ओमर ठार झाल्याचं वृत्त आहे. अफगणिस्तानातल्या टोलो टिव्हीनं हे वृत्त दिले आहे. ओमर पाकिस्तानमध्ये मारला गेल्याचं या वाहिनीनं सांगितलं आहे. पण तालिबानने ओमरच्या मृत्यूच्या बातमीचा इन्कार केला आहे.मुल्ला ओमर तालिबानचा प्रमुख आहे.

अल कायदाचा प्रमुख बिन लादेन याला मुल्ला ओमरनच आश्रय दिला होता. क्वेट्टाहून वजिरीस्तानला जात असताना ओमर मारला गेल्याचं वृत्त आहे. पण मुल्ला ओमर जिवंत असल्याचं तालिबानचं म्हणणं आहे. दरम्यान वजिरीस्तानमध्ये एक मृतदेह सापडला असून तो मुल्ला ओमर याचाच आहे का याबाबत डीएनए टेस्ट सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 23, 2011 07:36 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close