S M L

उपोषणादरम्यान मेधा पाटकर यांची प्रकृती खालावली ; उपचार घ्यायला नकार

23 मेमुंबईतील गोळीबार नगर येथील गणेश कृपा सोसायटीमधल्या 17 झोपड्या तोडण्यात आल्या. स्थानिकांचा झोपड्या तोडायला विरोध आहे. याविरोधात जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी आमरण उपोषण सुरू केले. उपोषणादरम्यान आज मेधा पाटकर यांची प्रकृती खालावली आहे. गेल्या 4 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या मेधाताईंना आता ताप आणि उलट्यांचा त्रास होऊ लागला आहे. पण त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं नाही. त्या अजूनही उपोषणस्थळीच आहेत. डॉक्टरांनी त्यांना उपचार घेण्याचा सल्ला दिला असला तरी मेधाताईंनी उपचार घेण्यास नकार दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 23, 2011 08:23 AM IST

उपोषणादरम्यान मेधा पाटकर यांची प्रकृती खालावली ; उपचार घ्यायला नकार

23 मे

मुंबईतील गोळीबार नगर येथील गणेश कृपा सोसायटीमधल्या 17 झोपड्या तोडण्यात आल्या. स्थानिकांचा झोपड्या तोडायला विरोध आहे. याविरोधात जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी आमरण उपोषण सुरू केले. उपोषणादरम्यान आज मेधा पाटकर यांची प्रकृती खालावली आहे.

गेल्या 4 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या मेधाताईंना आता ताप आणि उलट्यांचा त्रास होऊ लागला आहे. पण त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं नाही. त्या अजूनही उपोषणस्थळीच आहेत. डॉक्टरांनी त्यांना उपचार घेण्याचा सल्ला दिला असला तरी मेधाताईंनी उपचार घेण्यास नकार दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 23, 2011 08:23 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close