S M L

डिझेल आणि घरगुती गॅसही महागणार ?

23 मेपेट्रोल पाठोपाठ डिझेल, एलपीजीच्या किमंतीत वाढ होण्याची शक्यता आहे. यांसदर्भात मंत्रीगटाची बैठक या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. गेल्याच आठवड्यात पेट्रोलच्या दरात लिटरमागे 5 रुपयांची वाढ करण्यात आली होती. डिझेलच्या दरात लिटरमागे 4 रुपये, तर एलपीजी सिलेंडर मागे तब्बल 25 रुपयाची वाढ करण्याचा मागणी पेट्रोलियम मंत्रालयाने मंत्रीगटाकडे केली आहे. मंत्रीगटाचे सदस्य कृषीमंत्री शरद पवार यांनीच ही माहिती दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: May 23, 2011 01:30 PM IST

डिझेल आणि घरगुती गॅसही महागणार ?

23 मे

पेट्रोल पाठोपाठ डिझेल, एलपीजीच्या किमंतीत वाढ होण्याची शक्यता आहे. यांसदर्भात मंत्रीगटाची बैठक या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. गेल्याच आठवड्यात पेट्रोलच्या दरात लिटरमागे 5 रुपयांची वाढ करण्यात आली होती.

डिझेलच्या दरात लिटरमागे 4 रुपये, तर एलपीजी सिलेंडर मागे तब्बल 25 रुपयाची वाढ करण्याचा मागणी पेट्रोलियम मंत्रालयाने मंत्रीगटाकडे केली आहे. मंत्रीगटाचे सदस्य कृषीमंत्री शरद पवार यांनीच ही माहिती दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 23, 2011 01:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close