S M L

माणिकराव पाटील यांनी शिकवणी वर्ग काढावेत -डॉ एन.डी. पाटील

23 मेराज्यकर्त्यांना सहकाराचे व्हिजन देण्यासाठी राज्य सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष माणिकराव पाटील यांनी शिकवणी वर्ग काढावेत अशी उपरोधिक टिका शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते डॉ.एन.डी.पाटील यांनी केली. राज्य सरकारकडे सहकाराचे व्हिजन नसलेलं नेतृत्व आहे. म्हणून राज्य बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलं. असा आरोप काही दिवसांपूर्वी बँकेचे माजी अध्यक्ष माणिकराव पाटील यांनी सांगलीत केला होता. त्याला डॉ.एन.डी.पाटील यांनी कोल्हापूरात उत्तर दिलं.

आईबीएन लोकमत | Updated On: May 23, 2011 01:29 PM IST

माणिकराव पाटील यांनी शिकवणी वर्ग काढावेत -डॉ एन.डी. पाटील

23 मे

राज्यकर्त्यांना सहकाराचे व्हिजन देण्यासाठी राज्य सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष माणिकराव पाटील यांनी शिकवणी वर्ग काढावेत अशी उपरोधिक टिका शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते डॉ.एन.डी.पाटील यांनी केली.

राज्य सरकारकडे सहकाराचे व्हिजन नसलेलं नेतृत्व आहे. म्हणून राज्य बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलं. असा आरोप काही दिवसांपूर्वी बँकेचे माजी अध्यक्ष माणिकराव पाटील यांनी सांगलीत केला होता. त्याला डॉ.एन.डी.पाटील यांनी कोल्हापूरात उत्तर दिलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 23, 2011 01:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close