S M L

सेंसेक्स 18 हजारांच्या खाली

23 मेशेअरबाजारात आज कमालीची घसरण पाहायला मिळली. सेंसेक्स बंद झाला 332 पॉइंट्सनी घसरून 17,993वर तर निफ्टीदेखील आज 5400च्या लेव्हलच्या खाली घसरला. निफ्टी बंद झाला 5386वर. बँक, मेटल, ऑटो, रियल्टी, ऑईल ऍण्ड गॅस क्षेत्रातल्या शेअर्सची जोरदार विक्री हे आजच्या या घसरणी मागचं कारण होतं.

आईबीएन लोकमत | Updated On: May 23, 2011 11:00 AM IST

सेंसेक्स 18 हजारांच्या खाली

23 मे

शेअरबाजारात आज कमालीची घसरण पाहायला मिळली. सेंसेक्स बंद झाला 332 पॉइंट्सनी घसरून 17,993वर तर निफ्टीदेखील आज 5400च्या लेव्हलच्या खाली घसरला. निफ्टी बंद झाला 5386वर. बँक, मेटल, ऑटो, रियल्टी, ऑईल ऍण्ड गॅस क्षेत्रातल्या शेअर्सची जोरदार विक्री हे आजच्या या घसरणी मागचं कारण होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 23, 2011 11:00 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close