S M L

अकोला महापालिकेत शिवसैनिकांचा राडा

23 मेअकोला महापालिकेची सर्वसाधारण सभा आज आयोजित करण्यात आली होती. याचवेळी शिवसेनेच्या वतीने महापालिका बरखास्त करण्याच्या मागणीसाठी मोर्चा आणला होता. शिवसैनिकांनी महापालिकेच्या आत घुसण्याचा प्रयत्न करत महापालिकेला टाळं ठोकण्याचाही प्रयत्न केला. तर मोर्चातील आंदोलकांनी पोलिसांवर टोमॅटो फेकले. त्यामुळे आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. या दरम्यान सेनेच्या काही नगरसेवकांनी पालिकेच्या सभागृहात घुसून खुर्च्यांची तोडफोड सुरु केली. या तोडफोडीमुळे सर्वसाधारण सभा अर्ध्या तासाकरता रद्द करावी लागली.

आईबीएन लोकमत | Updated On: May 23, 2011 11:06 AM IST

अकोला महापालिकेत शिवसैनिकांचा राडा

23 मे

अकोला महापालिकेची सर्वसाधारण सभा आज आयोजित करण्यात आली होती. याचवेळी शिवसेनेच्या वतीने महापालिका बरखास्त करण्याच्या मागणीसाठी मोर्चा आणला होता.

शिवसैनिकांनी महापालिकेच्या आत घुसण्याचा प्रयत्न करत महापालिकेला टाळं ठोकण्याचाही प्रयत्न केला. तर मोर्चातील आंदोलकांनी पोलिसांवर टोमॅटो फेकले.

त्यामुळे आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. या दरम्यान सेनेच्या काही नगरसेवकांनी पालिकेच्या सभागृहात घुसून खुर्च्यांची तोडफोड सुरु केली. या तोडफोडीमुळे सर्वसाधारण सभा अर्ध्या तासाकरता रद्द करावी लागली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 23, 2011 11:06 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close