S M L

सरकारच्या बेजबाबदारीमुळे द्राक्ष उत्पादकांना 275 कोटींचा फटका

23 मेसरकारच्या बेजबाबदार धोरणामुळे द्राक्ष निर्यातीच्या उद्योगाला मोठा फटका बसला आहे. गेल्या वर्षी द्राक्षाचे 3 हजार 744 कंटेनर भारतातून निर्यात झाले होते. मात्र यंदा फक्त 1 हजार 814 कंटेनर द्राक्ष निर्यात झाली आहे. युरोपिअन मार्केटने बॅन केलेल्या रेसेड्यूची माहिती केंद्र सरकारने शेतकर्‍यांना न कळवल्याने द्राक्ष उत्पादकांचे आणि निर्यातदारांचे 275 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यंदा द्राक्ष निर्यातीत 55 टक्क्यांनी घट झाली आहे. त्याचा सर्वात मोठा फटका नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक -निर्यातदारांना बसला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 23, 2011 03:21 PM IST

सरकारच्या बेजबाबदारीमुळे द्राक्ष उत्पादकांना 275 कोटींचा फटका

23 मे

सरकारच्या बेजबाबदार धोरणामुळे द्राक्ष निर्यातीच्या उद्योगाला मोठा फटका बसला आहे. गेल्या वर्षी द्राक्षाचे 3 हजार 744 कंटेनर भारतातून निर्यात झाले होते.

मात्र यंदा फक्त 1 हजार 814 कंटेनर द्राक्ष निर्यात झाली आहे. युरोपिअन मार्केटने बॅन केलेल्या रेसेड्यूची माहिती केंद्र सरकारने शेतकर्‍यांना न कळवल्याने द्राक्ष उत्पादकांचे आणि निर्यातदारांचे 275 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

यंदा द्राक्ष निर्यातीत 55 टक्क्यांनी घट झाली आहे. त्याचा सर्वात मोठा फटका नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक -निर्यातदारांना बसला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 23, 2011 03:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close