S M L

नितीन गडकरींच्या वैमानिकाला अटक

24 मेभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यासाठी भाड्याने घेण्यात आलेल्या विमानाच्या पायलटला अटक करण्यात आली आहे. या पायलटकडे काडतूसं सापडली आहे. रफायर जॉर्ज हर्बर्ट असं या पायलटचं नाव आहे. तो एरो-एअर या खासगी विमान कंपनीसाठी काम करतो. आज या कंपनीचं विमान गडकरींना दिल्लीहून नागपूरला घेऊन जात होतं. ही काडतूसं आपल्याकडे कशी आली याबाबत या पायलटला स्पष्टीकरण देता आलं नाही. त्यामुळे दिल्ली एअरपोर्टवर त्याला ताब्यात घेण्यात आलं.

आईबीएन लोकमत | Updated On: May 24, 2011 10:23 AM IST

नितीन गडकरींच्या वैमानिकाला अटक

24 मे

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यासाठी भाड्याने घेण्यात आलेल्या विमानाच्या पायलटला अटक करण्यात आली आहे. या पायलटकडे काडतूसं सापडली आहे. रफायर जॉर्ज हर्बर्ट असं या पायलटचं नाव आहे.

तो एरो-एअर या खासगी विमान कंपनीसाठी काम करतो. आज या कंपनीचं विमान गडकरींना दिल्लीहून नागपूरला घेऊन जात होतं. ही काडतूसं आपल्याकडे कशी आली याबाबत या पायलटला स्पष्टीकरण देता आलं नाही. त्यामुळे दिल्ली एअरपोर्टवर त्याला ताब्यात घेण्यात आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 24, 2011 10:23 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close