S M L

पुण्यात स्कायवॉकचा प्रस्ताव रद्द

24 मेअखेर स्कायवॉकचा वादग्रस्त प्रस्ताव पुणे महापालिकेच्या स्थायी समितीनं अखेर रद्द केला आहे. पुण्यात 100 कोटी रुपये खर्चुन 2 स्कायवॉक बांधण्याचा प्रस्ताव गेल्याच आठवड्यात स्थायी समितीने मंजूर केला होता. पण काँग्रेस, शिवसेना आणि मनसे या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हा प्रस्ताव चुकीचा असल्याचा सांगत फेरविचार करण्याची मागणी केली होती. सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी आणि स्थायी समितीच्या अध्यक्षपदी असलेले भाजप हे स्कायवॉक साठी ठेकेदारी करत असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षांनी केला होता. अखेर आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 24, 2011 10:54 AM IST

पुण्यात स्कायवॉकचा प्रस्ताव रद्द

24 मे

अखेर स्कायवॉकचा वादग्रस्त प्रस्ताव पुणे महापालिकेच्या स्थायी समितीनं अखेर रद्द केला आहे. पुण्यात 100 कोटी रुपये खर्चुन 2 स्कायवॉक बांधण्याचा प्रस्ताव गेल्याच आठवड्यात स्थायी समितीने मंजूर केला होता.

पण काँग्रेस, शिवसेना आणि मनसे या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हा प्रस्ताव चुकीचा असल्याचा सांगत फेरविचार करण्याची मागणी केली होती. सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी आणि स्थायी समितीच्या अध्यक्षपदी असलेले भाजप हे स्कायवॉक साठी ठेकेदारी करत असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षांनी केला होता. अखेर आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 24, 2011 10:54 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close