S M L

पत्नी आणि 2 मुलांची हत्या करून शेतकर्‍याची आत्महत्या

24 मेसोलापुरात पत्नी आणि दोन मुलांची हत्या केल्यानंतर एका तरुण शेतकर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केली. माळशिरस तालुक्यातील निमगाव मगर इथं ही घटना घडलीय. बाबासाहेब पवार असं या शेतकर्‍याचे नाव आहे. त्याने पहिल्यांदा पत्नी आणि 2 मुलांना विष पाजलं. आणि त्यानंतर आत्महत्या केली.

आईबीएन लोकमत | Updated On: May 24, 2011 11:16 AM IST

पत्नी आणि 2 मुलांची हत्या करून शेतकर्‍याची आत्महत्या

24 मे

सोलापुरात पत्नी आणि दोन मुलांची हत्या केल्यानंतर एका तरुण शेतकर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केली. माळशिरस तालुक्यातील निमगाव मगर इथं ही घटना घडलीय. बाबासाहेब पवार असं या शेतकर्‍याचे नाव आहे. त्याने पहिल्यांदा पत्नी आणि 2 मुलांना विष पाजलं. आणि त्यानंतर आत्महत्या केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 24, 2011 11:16 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close