S M L

महापालिकेच्या हद्दीत 28 खाजगी अनधिकृत शाळा

25 मेपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत येणार्‍या 28 खाजगी शाळा अनधिकृत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या 28 अनधिकृत खाजगी शाळांची यादी महापालिकेनं प्रसिद्ध केली. या 28 पैकी 16 इंग्रजी माध्यमाच्या, 11 मराठी माध्यमाच्या आणि एका हिंदी माध्यमाच्या प्राथमिक शाळेचा समावेश आहे. पण या शाळांवर अजूनही महापालिकेनं कारवाई केलेली नाही. आणि धक्कादायक बाब म्हणजे या शाळांवर कारवाई करु नये यासाठी राजकीय दबाव येत असल्याची कबुली महापालिकेच्या शिक्षण समितीच्या सभापतींनी दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: May 25, 2011 08:29 AM IST

महापालिकेच्या हद्दीत 28 खाजगी अनधिकृत शाळा

25 मे

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत येणार्‍या 28 खाजगी शाळा अनधिकृत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या 28 अनधिकृत खाजगी शाळांची यादी महापालिकेनं प्रसिद्ध केली.

या 28 पैकी 16 इंग्रजी माध्यमाच्या, 11 मराठी माध्यमाच्या आणि एका हिंदी माध्यमाच्या प्राथमिक शाळेचा समावेश आहे. पण या शाळांवर अजूनही महापालिकेनं कारवाई केलेली नाही. आणि धक्कादायक बाब म्हणजे या शाळांवर कारवाई करु नये यासाठी राजकीय दबाव येत असल्याची कबुली महापालिकेच्या शिक्षण समितीच्या सभापतींनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 25, 2011 08:29 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close