S M L

मेधा पाटकर यांची घेतली सरकारी अधिकार्‍यांनी भेट

25 मेमुंबईत महापालिकेनं गोळीबार नगरातल्या झोपड्या तोडण्याची कारवाई केली त्याविरोधात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांचं आमरण उपोषण अजूनही सुरूच आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. आज काही सरकारी अधिकार्‍यांनी मेधाताई आणि तिथल्या रहिवाशांची भेट घेतली आणि त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. तसेच खासदार प्रिया दत्त यांनीही मेधाताईंची भेट घेतली. या अगोदर गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी यासंदर्भातली कागदपत्रं मागवून घेतली. पण त्यांनी कोणतंही ठोस आश्वासन मात्र दिलेलं नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: May 25, 2011 08:52 AM IST

मेधा पाटकर यांची घेतली सरकारी अधिकार्‍यांनी भेट

25 मे

मुंबईत महापालिकेनं गोळीबार नगरातल्या झोपड्या तोडण्याची कारवाई केली त्याविरोधात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांचं आमरण उपोषण अजूनही सुरूच आहे.

त्यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. आज काही सरकारी अधिकार्‍यांनी मेधाताई आणि तिथल्या रहिवाशांची भेट घेतली आणि त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. तसेच खासदार प्रिया दत्त यांनीही मेधाताईंची भेट घेतली. या अगोदर गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी यासंदर्भातली कागदपत्रं मागवून घेतली. पण त्यांनी कोणतंही ठोस आश्वासन मात्र दिलेलं नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 25, 2011 08:52 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close