S M L

दिल्ली हायकोर्टाबाहेर स्फोट

25 मेदिल्लीत कडक सुरक्षा असलेल्या हायकोर्टाच्या परिसरात आज दुपारी स्फोट झाला. हा स्फोट कमी तीव्रतेचा होता. त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पार्किंगमधल्या एका कारमध्ये हा स्फोट झाला. गेट नंबर सातजवळच्या एका कारजवळ प्लॅस्टिकच्या बॅगेत स्फोटक पदार्थ सापडले आहेत. स्फोटाच्या ठिकाणाजवळ खिळे आणि वायरी सापडल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. हा स्फोट अपघाताने झाला की हा दहशतवादी हल्ला होता यादृष्टीनंही पोलिसांचा तपास सुरू आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 25, 2011 06:34 PM IST

दिल्ली हायकोर्टाबाहेर स्फोट

25 मे

दिल्लीत कडक सुरक्षा असलेल्या हायकोर्टाच्या परिसरात आज दुपारी स्फोट झाला. हा स्फोट कमी तीव्रतेचा होता. त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पार्किंगमधल्या एका कारमध्ये हा स्फोट झाला.

गेट नंबर सातजवळच्या एका कारजवळ प्लॅस्टिकच्या बॅगेत स्फोटक पदार्थ सापडले आहेत. स्फोटाच्या ठिकाणाजवळ खिळे आणि वायरी सापडल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. हा स्फोट अपघाताने झाला की हा दहशतवादी हल्ला होता यादृष्टीनंही पोलिसांचा तपास सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 25, 2011 06:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close