S M L

लातूरमध्ये त्या शाळकरी मुलींवर बलात्कार करून खून

25 मेलातूर जिल्ह्यातील गुरधाळ गावात महिनाभरापूर्वी दोन शाळकरी मुलींचा संशयास्पद मृत्यू झाला होता. पण आता या मुलींवर बलात्कार करुन खून करण्यात आल्याचे आता उघड झाले आहे. याप्रकरणी शाळेतल्या तीन कर्मचार्‍यांना अटक करण्यात आली होती असं पोलीस सांगत होते. प्रत्यक्षात मात्र या तीनही आरोपींना अजूनही अटक करण्यात आली नसल्याचं स्पष्ट झालं आहे. या तिघांमध्ये या मुलींचे वर्गशिक्षक, बसचा ड्रायव्हर आणि सेवक यांचा समावेश आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 25, 2011 10:45 AM IST

लातूरमध्ये त्या शाळकरी मुलींवर बलात्कार करून खून

25 मे

लातूर जिल्ह्यातील गुरधाळ गावात महिनाभरापूर्वी दोन शाळकरी मुलींचा संशयास्पद मृत्यू झाला होता. पण आता या मुलींवर बलात्कार करुन खून करण्यात आल्याचे आता उघड झाले आहे.

याप्रकरणी शाळेतल्या तीन कर्मचार्‍यांना अटक करण्यात आली होती असं पोलीस सांगत होते. प्रत्यक्षात मात्र या तीनही आरोपींना अजूनही अटक करण्यात आली नसल्याचं स्पष्ट झालं आहे. या तिघांमध्ये या मुलींचे वर्गशिक्षक, बसचा ड्रायव्हर आणि सेवक यांचा समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 25, 2011 10:45 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close