S M L

रस्ता रुंदीकरणावरून पोलीस आणि व्यापार्‍यांमध्ये धक्काबुक्की

25 मेठाण्याच्या घोडबंदर रोडवर सध्या रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या रुंदीकरणात कामात काही व्यापार्‍यांची दुकान हटवली जात आहे. पण दुकानं हटवण्याआधी पर्यायी जागा देण्याची मागणी करत आज व्यापार्‍यांनी ही कारवाई रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि व्यापार्‍यांमध्ये धक्काबुक्की झाली. पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच पोलिसांच्या संरक्षणात दुकानं तोडण्याचे काम सुरू आहे. मात्र व्यापार्‍यांनी विरोध कायम ठेवत या रस्त्यावर उतरत आंदोलन केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: May 25, 2011 10:52 AM IST

रस्ता रुंदीकरणावरून पोलीस आणि व्यापार्‍यांमध्ये धक्काबुक्की

25 मे

ठाण्याच्या घोडबंदर रोडवर सध्या रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या रुंदीकरणात कामात काही व्यापार्‍यांची दुकान हटवली जात आहे. पण दुकानं हटवण्याआधी पर्यायी जागा देण्याची मागणी करत आज व्यापार्‍यांनी ही कारवाई रोखण्याचा प्रयत्न केला.

यावेळी पोलीस आणि व्यापार्‍यांमध्ये धक्काबुक्की झाली. पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच पोलिसांच्या संरक्षणात दुकानं तोडण्याचे काम सुरू आहे. मात्र व्यापार्‍यांनी विरोध कायम ठेवत या रस्त्यावर उतरत आंदोलन केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 25, 2011 10:52 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close