S M L

पुस्तक लिहून शिस्तभंग केलेला नाही - खोपडे

25 मेमुंबई जळाली भिवंडी का नाही ? हे पुस्तक लिहून आपण शिस्तभंग केलेला नाही. मी माझ्या मतांवर ठाम आहे असं या पुस्तकाचे लेखक आणि सीआयडीचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुरेश खोपडे यांनी सांगितलं आहे. खोपडेंच्या पुस्तक प्रकाशनानंतर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई का करू नये अशी विचारणा अप्पर पोलीस महासंचालक सत्यपाल सिंह यांनी केली होती. तसेच पोलीस महासंचालक अजित पारसनीस यांनीही पुण्यात बोलताना खोपडेंवर कारवाईचे संकेत दिले होते. या पार्श्वभूमीवर खोपडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

आईबीएन लोकमत | Updated On: May 25, 2011 04:32 PM IST

पुस्तक लिहून शिस्तभंग केलेला नाही - खोपडे

25 मे

मुंबई जळाली भिवंडी का नाही ? हे पुस्तक लिहून आपण शिस्तभंग केलेला नाही. मी माझ्या मतांवर ठाम आहे असं या पुस्तकाचे लेखक आणि सीआयडीचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुरेश खोपडे यांनी सांगितलं आहे.

खोपडेंच्या पुस्तक प्रकाशनानंतर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई का करू नये अशी विचारणा अप्पर पोलीस महासंचालक सत्यपाल सिंह यांनी केली होती.

तसेच पोलीस महासंचालक अजित पारसनीस यांनीही पुण्यात बोलताना खोपडेंवर कारवाईचे संकेत दिले होते. या पार्श्वभूमीवर खोपडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 25, 2011 04:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close