S M L

चोपडा बँकेचा परवाना रद्द

25 मेचोपडा अर्बन को ऑपरेटिव्ह बँकप्रकरणी सुरेश बोरोले यांना चपराक बसली आहे. रिझर्व बँकेनं चोपडा बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला आहे. बोरोले या बँकेचे चेअरमन आहेत. बोरोले विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांचे व्याही आहेत. याआधीही बोरोले हे तापी पतसंस्थेच्या घोटाळ्या प्रकरणात आरोपी आहेत. सुप्रीम कोर्टाने तापी प्रकरणात बोरोले पिता पुत्राचा अटकपूर्व जामीन या अगोदरच फेटाळला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 25, 2011 04:41 PM IST

चोपडा बँकेचा परवाना रद्द

25 मे

चोपडा अर्बन को ऑपरेटिव्ह बँकप्रकरणी सुरेश बोरोले यांना चपराक बसली आहे. रिझर्व बँकेनं चोपडा बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला आहे. बोरोले या बँकेचे चेअरमन आहेत. बोरोले विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांचे व्याही आहेत. याआधीही बोरोले हे तापी पतसंस्थेच्या घोटाळ्या प्रकरणात आरोपी आहेत. सुप्रीम कोर्टाने तापी प्रकरणात बोरोले पिता पुत्राचा अटकपूर्व जामीन या अगोदरच फेटाळला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 25, 2011 04:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close