S M L

शिवसैनिकांनी हेडलीचा पुतळा जाळला

25 मेशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हत्येचा कट होता अशी कबुली हेडलीनं दिल्यानंतर संतापलेले शिवसैनिक आज रस्त्यावर उतरले. सांगली जिल्ह्यातल्या मिरजेत शिवसैनिकांनी हेडलीचा पुतळा जाळला. आंदोलकांनी हेडलीच्या पुतळ्याला चपला मारुन निषेध व्यक्त केला. कोल्हापुरातही शिवसैनीकांनी शिवाजी चौकात डेव्हिड हेडलीच्या पुतळ्याला फाशी दिली. ठाण्यात हेडली, राणा आणि लष्कर ए तोयबाचे प्रतिकात्मक पुतळे जाळले. जालन्यातही शिवसेनेनं हेडलीचा पुतळा जाळून निषेध केला. शिवसेनेनं हेडली विरोधात यावेळी घोषणा दिल्या. पोलिसांनी 15 शिवसैनिकांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिलं.

आईबीएन लोकमत | Updated On: May 25, 2011 04:47 PM IST

शिवसैनिकांनी हेडलीचा पुतळा जाळला

25 मे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हत्येचा कट होता अशी कबुली हेडलीनं दिल्यानंतर संतापलेले शिवसैनिक आज रस्त्यावर उतरले. सांगली जिल्ह्यातल्या मिरजेत शिवसैनिकांनी हेडलीचा पुतळा जाळला.

आंदोलकांनी हेडलीच्या पुतळ्याला चपला मारुन निषेध व्यक्त केला. कोल्हापुरातही शिवसैनीकांनी शिवाजी चौकात डेव्हिड हेडलीच्या पुतळ्याला फाशी दिली. ठाण्यात हेडली, राणा आणि लष्कर ए तोयबाचे प्रतिकात्मक पुतळे जाळले.

जालन्यातही शिवसेनेनं हेडलीचा पुतळा जाळून निषेध केला. शिवसेनेनं हेडली विरोधात यावेळी घोषणा दिल्या. पोलिसांनी 15 शिवसैनिकांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 25, 2011 04:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close