S M L

नाशकात चेहडी बंधार्‍यावर शेतकर्‍यांचे आंदोलन

26 मेनाशिकमध्ये चेहडी बंधार्‍याच्या बॅरेजवर चढून शेतकर्‍यांनी आंदोलन सुरू केलं आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यात बंधार्‍याच्या पाण्याच्या फुगवट्यामुळे शेतकर्‍यांची 4 हेक्टर शेतजमीन वाहून गेली होती. या नुकसानाची भरपाई देण्याचे आश्वासन महापालिकेनं दिलं होतं. पण एक वर्ष उलटून गेल्यावरही त्याची पूर्तता न झाल्याने शेतकर्‍यांनी हे आंदोलन केलं. आज सकाळी 6 वाजल्यापासून हे आंदोलनकर्ते बॅरेजवर चढून बसले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: May 26, 2011 08:24 AM IST

नाशकात चेहडी बंधार्‍यावर शेतकर्‍यांचे आंदोलन

26 मे

नाशिकमध्ये चेहडी बंधार्‍याच्या बॅरेजवर चढून शेतकर्‍यांनी आंदोलन सुरू केलं आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यात बंधार्‍याच्या पाण्याच्या फुगवट्यामुळे शेतकर्‍यांची 4 हेक्टर शेतजमीन वाहून गेली होती.

या नुकसानाची भरपाई देण्याचे आश्वासन महापालिकेनं दिलं होतं. पण एक वर्ष उलटून गेल्यावरही त्याची पूर्तता न झाल्याने शेतकर्‍यांनी हे आंदोलन केलं. आज सकाळी 6 वाजल्यापासून हे आंदोलनकर्ते बॅरेजवर चढून बसले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 26, 2011 08:24 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close