S M L

बिपाशा बासूची कस्टमच्या ताब्यातून सुटका

26 मेबॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बासूला सहार विमानतळावर ताब्यात घेण्यात आलं होतं. लंडनहून परतत असताना बिपाशाने सुमारे 65 हजार रुपयांच्या काही वस्तू आणल्या होत्या. यामध्ये सनग्लासेस आणि परफ्यूम्सचा समावेश होता. याची कस्टम ड्युटी बिपाशाने भरली नव्हती. त्यामुळे तिला अडवण्यात आलं होतं. अशी माहिती कस्टम्सच्या अधिकार्‍यांनी दिली. मात्र तिने ही ड्युटी भरल्यानंतर तिला सोडून देण्यात आलं. या ड्युटीशिवाय तिच्याकडून कोणत्याही प्रकारचा दंड वसूल करण्यात आला नाही अशी माहितीही कस्टम्सकडून देण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: May 26, 2011 09:35 AM IST

बिपाशा बासूची कस्टमच्या ताब्यातून सुटका

26 मे

बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बासूला सहार विमानतळावर ताब्यात घेण्यात आलं होतं. लंडनहून परतत असताना बिपाशाने सुमारे 65 हजार रुपयांच्या काही वस्तू आणल्या होत्या. यामध्ये सनग्लासेस आणि परफ्यूम्सचा समावेश होता.

याची कस्टम ड्युटी बिपाशाने भरली नव्हती. त्यामुळे तिला अडवण्यात आलं होतं. अशी माहिती कस्टम्सच्या अधिकार्‍यांनी दिली. मात्र तिने ही ड्युटी भरल्यानंतर तिला सोडून देण्यात आलं. या ड्युटीशिवाय तिच्याकडून कोणत्याही प्रकारचा दंड वसूल करण्यात आला नाही अशी माहितीही कस्टम्सकडून देण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 26, 2011 09:35 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close