S M L

दिल्लीजवळ चार्टर्ड विमान कोसळून 10 ठार

26 मेदिल्लीजवळच्या फरीदाबादमध्ये काल एक चार्टर्ड विमान कोसळून दहा जणांचा मृत्यू झाला आहे. राहुल राज या 20 वर्षांच्या तरूणाला उपचारासाठी पाटण्याहून दिल्लीला नेण्यात येत होतं. या विमानात पायलटबरोबरच राहुलसोबतच त्याचा भाऊ, 2 डॉक्टर्स, एक मदतनीसही होते. अपघातात हे सगळेजण जागीच ठार झाले आहे. तर हे विमान फरीदाबादमधल्या एका वस्तीवर पडलं तिथले त्यामुळे तिघेजणही ठार झालेत. जोरदार वादळी वार्‍यामुळे विमानाचे नियंत्रण सुटल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होतोय.अपघातामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रूपये नुकसानभरपाई देण्याचे फरीदाबादच्या प्रशासनाने जाहीर केलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 26, 2011 10:47 AM IST

दिल्लीजवळ चार्टर्ड विमान कोसळून 10  ठार

26 मे

दिल्लीजवळच्या फरीदाबादमध्ये काल एक चार्टर्ड विमान कोसळून दहा जणांचा मृत्यू झाला आहे. राहुल राज या 20 वर्षांच्या तरूणाला उपचारासाठी पाटण्याहून दिल्लीला नेण्यात येत होतं. या विमानात पायलटबरोबरच राहुलसोबतच त्याचा भाऊ, 2 डॉक्टर्स, एक मदतनीसही होते.

अपघातात हे सगळेजण जागीच ठार झाले आहे. तर हे विमान फरीदाबादमधल्या एका वस्तीवर पडलं तिथले त्यामुळे तिघेजणही ठार झालेत. जोरदार वादळी वार्‍यामुळे विमानाचे नियंत्रण सुटल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होतोय.

अपघातामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रूपये नुकसानभरपाई देण्याचे फरीदाबादच्या प्रशासनाने जाहीर केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 26, 2011 10:47 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close