S M L

गुजरातमध्ये दूधापेक्षा दारूचा महापूर - अण्णा हजारे

26 मेगुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची काही दिवसांपूर्वी प्रशंसा करणार्‍या अण्णा हजारेंनी आज त्यांच्यावर घणाघाती टीका केली. गुजरातमध्ये भ्रष्टाचाराला ऊत आल्याचा आरोप त्यांनी केला. गांधीजींच्या गुजरातमध्ये दूधापेक्षा दारूचा महापूर वाहत असल्याचं ते म्हणाले. महिन्याभरापूर्वीच अण्णांनी मोदींना चांगला प्रशासक म्हटलं होतं. आणि त्यावरून अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर टीका केली होती. भ्रष्टाचाराविरोधात अण्णा हजारेंनी सुरू केलेली यात्रा आता गुजरातमध्ये पोहचली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 26, 2011 12:33 PM IST

गुजरातमध्ये दूधापेक्षा दारूचा महापूर - अण्णा हजारे

26 मे

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची काही दिवसांपूर्वी प्रशंसा करणार्‍या अण्णा हजारेंनी आज त्यांच्यावर घणाघाती टीका केली. गुजरातमध्ये भ्रष्टाचाराला ऊत आल्याचा आरोप त्यांनी केला.

गांधीजींच्या गुजरातमध्ये दूधापेक्षा दारूचा महापूर वाहत असल्याचं ते म्हणाले. महिन्याभरापूर्वीच अण्णांनी मोदींना चांगला प्रशासक म्हटलं होतं. आणि त्यावरून अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर टीका केली होती. भ्रष्टाचाराविरोधात अण्णा हजारेंनी सुरू केलेली यात्रा आता गुजरातमध्ये पोहचली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 26, 2011 12:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close