S M L

यावर्षी राज्यात सरासरी पाऊस

26 मेयंदा राज्यात सरासरी एवढा पाऊस पडेल पण जुलै महिन्यात पावसात मोठा खंड पडू शकतो असा अंदाज कृषी हवामान तज्ञ रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी हवामान शास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख साबळे गेली अनेक वर्ष शेतकर्‍यांसाठी हवामान अंदाज व्यक्त करत आहे. यामुळे शेतकर्‍यांना पिकांचे नियोजन करता येणं शक्य होतं. कमाल तापमान, सकाळ आणि दुपारची आर्द्रता, वार्‍याचा वेग, सूर्यप्रकाशाचा कालावधी या निकषांवर ते अंदाज व्यक्त करतात. यावर्षी साबळे यांच्या अंदाजानूसार राज्यात 10 जूनला मॉन्सूनचे आगमन होईल.

आईबीएन लोकमत | Updated On: May 26, 2011 01:56 PM IST

यावर्षी राज्यात सरासरी पाऊस

26 मे

यंदा राज्यात सरासरी एवढा पाऊस पडेल पण जुलै महिन्यात पावसात मोठा खंड पडू शकतो असा अंदाज कृषी हवामान तज्ञ रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी हवामान शास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख साबळे गेली अनेक वर्ष शेतकर्‍यांसाठी हवामान अंदाज व्यक्त करत आहे. यामुळे शेतकर्‍यांना पिकांचे नियोजन करता येणं शक्य होतं.

कमाल तापमान, सकाळ आणि दुपारची आर्द्रता, वार्‍याचा वेग, सूर्यप्रकाशाचा कालावधी या निकषांवर ते अंदाज व्यक्त करतात. यावर्षी साबळे यांच्या अंदाजानूसार राज्यात 10 जूनला मॉन्सूनचे आगमन होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 26, 2011 01:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close