S M L

26 / 11 ला केंद्रीय गुप्तचर यंत्रणा जबाबदार - आर.आर.पाटील

26 मेमुंबईवर झालेला 26 / 11 च्या दहशतवादी हल्ल्याला केंद्रीय गुप्तचर यंत्रणा जबाबदार असल्याचे मत गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी व्यक्त केलं. केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी अधिक चौकसपणे काम केलं असतं तर हा हल्ला रोखता आला असता असही त्यांनी सांगितलं आहे. डेव्हिड हेडलीच्या वक्तव्यानंतर आता दहशतवादाविरुद्ध गुप्तचर यंत्रणांनी अधिक सक्षमतेनं काम करण्याची गरज असल्याचंही आर आर पाटील यांनी म्हटलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 26, 2011 02:39 PM IST

26 / 11 ला केंद्रीय गुप्तचर यंत्रणा जबाबदार - आर.आर.पाटील

26 मे

मुंबईवर झालेला 26 / 11 च्या दहशतवादी हल्ल्याला केंद्रीय गुप्तचर यंत्रणा जबाबदार असल्याचे मत गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी व्यक्त केलं. केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी अधिक चौकसपणे काम केलं असतं तर हा हल्ला रोखता आला असता असही त्यांनी सांगितलं आहे. डेव्हिड हेडलीच्या वक्तव्यानंतर आता दहशतवादाविरुद्ध गुप्तचर यंत्रणांनी अधिक सक्षमतेनं काम करण्याची गरज असल्याचंही आर आर पाटील यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 26, 2011 02:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close