S M L

पुणे महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग वॉर !

26 मेपुणे महापालिकेच्या आगामी महापालिका निवडणुका प्रभाग पद्दतीनं होणार असल्याने तसेच 2 वॉर्डांचा एक प्रभाग असल्याने राजकीय पक्षांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहे. 50 टक्के महिला आरक्षणामुळे आता महापालिकेत 72 नगरसेविका निवडून जातील. 2 वॉर्डांचा एक प्रभाग असावा असी राष्ट्रवादीची मागणी होती तर 4 वॉर्डांचा प्रभाग असावा असा काँग्रेसचा आग्रह होता. पण काँग्रेस असो वा राष्ट्रवादी , शिवसेना असो वा मनसे सर्वांनी मतदार आपल्यालाच कौल देतील असा विश्वास व्यक्त केला आहे. सध्या राष्ट्रवादीचं पालिकेवर वर्चस्व आहे तर काँग्रेस कलमाडींच्या अटकेमुळं बॅकफूटवर आहे. भाजपसोबत कदाचित आरपीआयशी पण आगामी निवडणुकीत युती होऊ शकते म्हणून सेना आशावादी आहे तर मनसेचं इंजिन पण जोरात आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 26, 2011 04:43 PM IST

पुणे महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग वॉर !

26 मे

पुणे महापालिकेच्या आगामी महापालिका निवडणुका प्रभाग पद्दतीनं होणार असल्याने तसेच 2 वॉर्डांचा एक प्रभाग असल्याने राजकीय पक्षांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहे. 50 टक्के महिला आरक्षणामुळे आता महापालिकेत 72 नगरसेविका निवडून जातील.

2 वॉर्डांचा एक प्रभाग असावा असी राष्ट्रवादीची मागणी होती तर 4 वॉर्डांचा प्रभाग असावा असा काँग्रेसचा आग्रह होता. पण काँग्रेस असो वा राष्ट्रवादी , शिवसेना असो वा मनसे सर्वांनी मतदार आपल्यालाच कौल देतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

सध्या राष्ट्रवादीचं पालिकेवर वर्चस्व आहे तर काँग्रेस कलमाडींच्या अटकेमुळं बॅकफूटवर आहे. भाजपसोबत कदाचित आरपीआयशी पण आगामी निवडणुकीत युती होऊ शकते म्हणून सेना आशावादी आहे तर मनसेचं इंजिन पण जोरात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 26, 2011 04:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close