S M L

बारावी परीक्षेचा निकाल 65.61 %

27 मे, पुणेबारावी परीक्षेत राज्याचा एकूण निकाल 65.61 टक्के इतका लागला आहे. संपूर्ण राज्यात कोल्हापूरचा सर्वाधिक निकाल म्हणजे 82.55 टक्के लागलाय. निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली. राज्याचा निकाल मागील वर्षापेक्षा 6.56 टक्क्यानं कमी लागला आहे. लातूर वगळता सगळ्याच विभागांची उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांची टक्केवारी घटली आहे. कोल्हापूर विभागाचा निकाल सर्वाधिक तर अमरावतीचा निकाल सगळ्यात कमी लागला आहे. राज्यातील विभागवार टक्केवारी- मुंबई विभाग -77.03%- पुणे-विभाग - 79.32%- कोल्हापूर - 88.55%- नाशिक जिल्हा - 72.54% - लातूर - 56.57%- औरंगाबाद- 59.30%- नागपूर- 67.13%- अमरावती- 48.80%- लातूर विभाग - 56.57%- नांदेड जिल्हा - 45.70% - उस्मानाबाद जिल्हा - 51.90% - कोल्हापूर विभाग- 77.27% - सिंधुदुर्ग जिल्हा - 88.69%- सांगली जिल्हा - 77.51 %- सातारा जिल्हा - 75.43 %- धुळे - 86.89 %- जळगाव -76.81% - नंदूरबार- 78.33 %- ठाणे जिल्हा - 70.54 %- रायगड जिल्हा - 66.96 %- अमरावती - 56.85 %- अकोला - 43.44 %- बुलढाणा - 45.98 %- यवतमाळ - 49.87 %- वाशीम - 42.5 % शाखांनुसार निकाल - विज्ञान - 81.81 कला - 60.16 कॉमर्स - 71.10 एमसीव्हीसी - 82.56मागील वर्षाच्या तुलनेत निकाल बहुतांश विभागाची टक्केवारी गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी झाल्याचं दिसून येतंय. केवळ लातूर विभागाचा निकालात वाढ झालीय. अमरावती विभागाची निकालाच्या टक्केवारी 31 टक्के कमी लागलाय. गतवर्षीपेक्षा पुण्यातला निकाल 3.61 टक्यांनी कमी झालाय. नागपूरचा 7.50 टक्क्यांनी कमी लागलाय. -औरंगाबादचा 12.48 टक्क्यांनी कमी झालाय.मुंबईचा निकाल 1.36 टक्क्यानं घटलाय.तर कोल्हापूर- 0.47 टक्यांनी कमी राज्यात सगळ्यात कमी निकाल अमरावती विभागाचा लागलाय. अमरावतीचा निकाल 31.53 टक्यांनी कमी झालाय.तर नाशिकचा निकाल 5.80 ने कमी मात्र फक्त लातूर विभागाचीची टक्केवारी 6.73 ने वाढली. निकाल वेबसाईटवरबारावीचा निकाल मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना विषनिहाय मार्क्सही पाहता येतील आणि मार्कलिस्टच्या प्रिंटआऊट्सही काढता येतील..विद्यार्थ्यांना सहा जून रोजी त्यांच्या कॉलेजेसमध्ये मार्कलिस्ट् मिळणार आहेत.गुणपडताळणीसाठी मूळ मार्कलिस्ट मिळाल्यावर 16 जूनपर्यंत मंडळाकडे अर्ज करता येतील. मात्र त्यासाठी मूळ मार्कलिस्टच लागणार आहे. 12 वीचा ऑनलाईन रिझल्ट पाहण्यासाठी वेबसाईटhttp://mahresult.nic.inwww.mh-hsc.ac.inwww.msbshse.ac.inwww.rediff.com

आईबीएन लोकमत | Updated On: May 27, 2011 07:49 AM IST

बारावी परीक्षेचा निकाल 65.61 %

27 मे, पुणे

बारावी परीक्षेत राज्याचा एकूण निकाल 65.61 टक्के इतका लागला आहे. संपूर्ण राज्यात कोल्हापूरचा सर्वाधिक निकाल म्हणजे 82.55 टक्के लागलाय. निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली. राज्याचा निकाल मागील वर्षापेक्षा 6.56 टक्क्यानं कमी लागला आहे. लातूर वगळता सगळ्याच विभागांची उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांची टक्केवारी घटली आहे. कोल्हापूर विभागाचा निकाल सर्वाधिक तर अमरावतीचा निकाल सगळ्यात कमी लागला आहे.

राज्यातील विभागवार टक्केवारी

- मुंबई विभाग -77.03%

- पुणे-विभाग - 79.32%

- कोल्हापूर - 88.55%

- नाशिक जिल्हा - 72.54%

- लातूर - 56.57%

- औरंगाबाद- 59.30%

- नागपूर- 67.13%

- अमरावती- 48.80%

- लातूर विभाग - 56.57%

- नांदेड जिल्हा - 45.70%

- उस्मानाबाद जिल्हा - 51.90%

- कोल्हापूर विभाग- 77.27%

- सिंधुदुर्ग जिल्हा - 88.69%

- सांगली जिल्हा - 77.51 %

- सातारा जिल्हा - 75.43 %

- धुळे - 86.89 %

- जळगाव -76.81%

- नंदूरबार- 78.33 %

- ठाणे जिल्हा - 70.54 %

- रायगड जिल्हा - 66.96 %

- अमरावती - 56.85 %

- अकोला - 43.44 %

- बुलढाणा - 45.98 %

- यवतमाळ - 49.87 %

- वाशीम - 42.5 %

शाखांनुसार निकाल - विज्ञान - 81.81 कला - 60.16 कॉमर्स - 71.10 एमसीव्हीसी - 82.56

मागील वर्षाच्या तुलनेत निकाल

बहुतांश विभागाची टक्केवारी गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी झाल्याचं दिसून येतंय. केवळ लातूर विभागाचा निकालात वाढ झालीय. अमरावती विभागाची निकालाच्या टक्केवारी 31 टक्के कमी लागलाय. गतवर्षीपेक्षा पुण्यातला निकाल 3.61 टक्यांनी कमी झालाय. नागपूरचा 7.50 टक्क्यांनी कमी लागलाय. -औरंगाबादचा 12.48 टक्क्यांनी कमी झालाय.मुंबईचा निकाल 1.36 टक्क्यानं घटलाय.तर कोल्हापूर- 0.47 टक्यांनी कमी राज्यात सगळ्यात कमी निकाल अमरावती विभागाचा लागलाय. अमरावतीचा निकाल 31.53 टक्यांनी कमी झालाय.तर नाशिकचा निकाल 5.80 ने कमी मात्र फक्त लातूर विभागाचीची टक्केवारी 6.73 ने वाढली.

निकाल वेबसाईटवर

बारावीचा निकाल मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना विषनिहाय मार्क्सही पाहता येतील आणि मार्कलिस्टच्या प्रिंटआऊट्सही काढता येतील..विद्यार्थ्यांना सहा जून रोजी त्यांच्या कॉलेजेसमध्ये मार्कलिस्ट् मिळणार आहेत.गुणपडताळणीसाठी मूळ मार्कलिस्ट मिळाल्यावर 16 जूनपर्यंत मंडळाकडे अर्ज करता येतील. मात्र त्यासाठी मूळ मार्कलिस्टच लागणार आहे.

12 वीचा ऑनलाईन रिझल्ट पाहण्यासाठी वेबसाईट

http://mahresult.nic.in

www.mh-hsc.ac.in

www.msbshse.ac.in

www.rediff.com

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 27, 2011 07:49 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close