S M L

हेमामालिनी यांच्या बंगल्यातून बिबट्या पसार

27 मेअभिनेत्री हेमामालिनी यांच्या मुंबईतील गोरेगावमध्ये दिंडोशी इथल्या घरात घुसलेला बिबट्या आता पसार झाला आहे.सकाळी साडेदहा वाजता हा बिबट्या हेमामालिनी यांच्या घरात घुसला होता. पण सुदैवानं हेमामालिनी किंवा त्यांच्या घरातील कोणताही सदस्य यावेळी घरात उपस्थित नव्हता. त्यानंतर वनाधिकारी आणि बोरीवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्याचे वनकर्मचारी, डॉक्टर्सही तिथे पोहोचले होते. मात्र हा बिबट्या आता पळून गेल्याची माहिती वनअधिकार्‍यांनी दिली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 27, 2011 09:45 AM IST

हेमामालिनी यांच्या बंगल्यातून बिबट्या पसार

27 मे

अभिनेत्री हेमामालिनी यांच्या मुंबईतील गोरेगावमध्ये दिंडोशी इथल्या घरात घुसलेला बिबट्या आता पसार झाला आहे.सकाळी साडेदहा वाजता हा बिबट्या हेमामालिनी यांच्या घरात घुसला होता. पण सुदैवानं हेमामालिनी किंवा त्यांच्या घरातील कोणताही सदस्य यावेळी घरात उपस्थित नव्हता. त्यानंतर वनाधिकारी आणि बोरीवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्याचे वनकर्मचारी, डॉक्टर्सही तिथे पोहोचले होते. मात्र हा बिबट्या आता पळून गेल्याची माहिती वनअधिकार्‍यांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 27, 2011 09:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close