S M L

पाकमध्ये अजूनही अनेक आंतरराष्ट्रीय दहशतवादी - क्लिंटन

27 मेपाकिस्तानमध्ये अजूनही अनेक आंतरराष्ट्रीय दहशतवादी कार्यरत आहेत आणि या दहशतवाद्याविरुध्द कडक कारवाई करण्याची गरज असल्याचं अमेरिकेच्या परराष्ट्र सचिव हिलरी क्लिंटन यांनी पाकिस्तानला सांगितलं आहे. त्या सध्या पाकिस्तानच्या दौर्‍यावर आहेत. त्याचबरोबर लादेन पाकमध्ये असल्याची माहिती पाकिस्तानच्या नेत्यांना नव्हती अशा शब्दात त्यांनी पाकला दिलासा देण्याचाही प्रयत्न केला. 2 मे रोजी अबोटाबाद मध्ये लादेनला ठार केल्यानंतर दोन देशांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला. हा तणाव दूर करण्यासाठी क्लिंटन यांनी हा दौरा केला.

आईबीएन लोकमत | Updated On: May 27, 2011 11:43 AM IST

पाकमध्ये अजूनही अनेक आंतरराष्ट्रीय दहशतवादी - क्लिंटन

27 मे

पाकिस्तानमध्ये अजूनही अनेक आंतरराष्ट्रीय दहशतवादी कार्यरत आहेत आणि या दहशतवाद्याविरुध्द कडक कारवाई करण्याची गरज असल्याचं अमेरिकेच्या परराष्ट्र सचिव हिलरी क्लिंटन यांनी पाकिस्तानला सांगितलं आहे.

त्या सध्या पाकिस्तानच्या दौर्‍यावर आहेत. त्याचबरोबर लादेन पाकमध्ये असल्याची माहिती पाकिस्तानच्या नेत्यांना नव्हती अशा शब्दात त्यांनी पाकला दिलासा देण्याचाही प्रयत्न केला. 2 मे रोजी अबोटाबाद मध्ये लादेनला ठार केल्यानंतर दोन देशांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला. हा तणाव दूर करण्यासाठी क्लिंटन यांनी हा दौरा केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 27, 2011 11:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close