S M L

गोव्यात हिंसक आंदोलनानंतर उटा संघटनेच उपोषण

27 मेगोव्यामधल्या उटा संघटनेचे कार्यकर्ते विविध मागण्यांसाठी पणजीच्या आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. जोपर्यंत सरकार आपल्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आंदोलनातील दोन्ही मृतदेहांना हात लावणार नसल्या भूमिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. काँग्रेसचे आमदार पांडूरंग मडकईकर आणि काँग्रेसचे प्रवक्ते विष्णू वाघ हेही कार्यकर्त्यांसोबत उपोषणाला बसले आहे. सरकारी नोकरीत आरक्षणासह इतर मागण्यांसाठी उटाच्या कार्यकर्त्यांनी गोव्यातल्या बाळ्ळी स्टेशनर आंदोलन केलं होतं. यानंतर त्यांचा पोलिसांशी तसेच स्थानिकांशीही संघर्ष झाला होता. यामध्ये दोघांचा बळी गेला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: May 27, 2011 10:06 AM IST

गोव्यात हिंसक आंदोलनानंतर उटा संघटनेच उपोषण

27 मे

गोव्यामधल्या उटा संघटनेचे कार्यकर्ते विविध मागण्यांसाठी पणजीच्या आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. जोपर्यंत सरकार आपल्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आंदोलनातील दोन्ही मृतदेहांना हात लावणार नसल्या भूमिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे.

काँग्रेसचे आमदार पांडूरंग मडकईकर आणि काँग्रेसचे प्रवक्ते विष्णू वाघ हेही कार्यकर्त्यांसोबत उपोषणाला बसले आहे. सरकारी नोकरीत आरक्षणासह इतर मागण्यांसाठी उटाच्या कार्यकर्त्यांनी गोव्यातल्या बाळ्ळी स्टेशनर आंदोलन केलं होतं. यानंतर त्यांचा पोलिसांशी तसेच स्थानिकांशीही संघर्ष झाला होता. यामध्ये दोघांचा बळी गेला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 27, 2011 10:06 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close