S M L

विद्यार्थ्यांना मिळणार शैक्षणिक वर्षापासून परीक्षेचं वेळापत्रक !

27 मेयेत्या शैक्षणिक वर्षापासून दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना जूनमध्येच परीक्षेचं वेळापत्रक मिळणार अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी केली आहे. आज बारावी परीक्षेच्या निकालाबाबत आयबीएन-लोकमतशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेच्या तयारीचं व्यवस्थित नियोजन करता यावे यासाठी वेळापत्रक शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच त्यांना परीक्षेचं वेळापत्रक मिळणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 27, 2011 11:58 AM IST

विद्यार्थ्यांना मिळणार शैक्षणिक वर्षापासून परीक्षेचं वेळापत्रक !

27 मे

येत्या शैक्षणिक वर्षापासून दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना जूनमध्येच परीक्षेचं वेळापत्रक मिळणार अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी केली आहे. आज बारावी परीक्षेच्या निकालाबाबत आयबीएन-लोकमतशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेच्या तयारीचं व्यवस्थित नियोजन करता यावे यासाठी वेळापत्रक शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच त्यांना परीक्षेचं वेळापत्रक मिळणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 27, 2011 11:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close