S M L

धारावीसाठी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेला शिवसेनेचा विरोध

27 मेधारावी पुनर्विकास प्रकल्पावरून आता शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जुंपण्याची शक्यता आहे. धारावीतल्या नागरिकांचा म्हाडा पुनर्विकास करणार अशी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतलेल्या भूमिकेला आता शिवसेनेनं विरोध केला आहे. धारावीतली 80 टक्के जागा महापालिकेचीच असल्यामुळे विकासाचा अधिकार महापालिकेलाच असावा अशी नवी भूमिका शिवसेनेनं घेतली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 27, 2011 04:12 PM IST

धारावीसाठी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेला शिवसेनेचा विरोध

27 मे

धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून आता शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जुंपण्याची शक्यता आहे. धारावीतल्या नागरिकांचा म्हाडा पुनर्विकास करणार अशी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतलेल्या भूमिकेला आता शिवसेनेनं विरोध केला आहे. धारावीतली 80 टक्के जागा महापालिकेचीच असल्यामुळे विकासाचा अधिकार महापालिकेलाच असावा अशी नवी भूमिका शिवसेनेनं घेतली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 27, 2011 04:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close