S M L

रजनीकांत घेणार सिंगापूरमध्ये उपचार

27 मेसुपरस्टार रजनीकांतला आता पुढील उपचारांसाठी सिंगापूरला नेलं जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ते हॉस्पिटलमध्ये आहेत. त्यांना डायलेसीसवर ठेवण्यात आलंय. पण त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नाही. त्यामुळे आता त्यांना सिंगापूरमधील नॅशनल युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं जाणार आहे. पण त्यांची प्रकृती स्थिर असल्याचा दावा त्यांच्या पत्नीनं केला. रजनीकांतला एकांताची गरज असल्याने त्यांना सिंगापूरला नेण्यात येत असल्याचं त्यांनी म्हटलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: May 27, 2011 05:01 PM IST

रजनीकांत घेणार सिंगापूरमध्ये उपचार

27 मे

सुपरस्टार रजनीकांतला आता पुढील उपचारांसाठी सिंगापूरला नेलं जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ते हॉस्पिटलमध्ये आहेत. त्यांना डायलेसीसवर ठेवण्यात आलंय. पण त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नाही. त्यामुळे आता त्यांना सिंगापूरमधील नॅशनल युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं जाणार आहे. पण त्यांची प्रकृती स्थिर असल्याचा दावा त्यांच्या पत्नीनं केला. रजनीकांतला एकांताची गरज असल्याने त्यांना सिंगापूरला नेण्यात येत असल्याचं त्यांनी म्हटलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 27, 2011 05:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close