S M L

ठाण्यात चौदा वर्षीय मुलीची हत्या

28 मेठाण्याच्या चिरागनगर येथे एका चौदा वर्षाच्या मुलीची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. या मुलीची आई वसंत विहारमधल्या पंचवटी सोसायटीत घरकाम करते. तिच्या गैरहजेरीत तिची मुलगी विक्रम जसरा या व्यक्तीच्या घरी घरकाम करण्यासाठी गेली. पण नंतर काही लोकांनी तिला घराबाहेर मृतावस्थेत पाहिलं. आणि तिला ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तिथं डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. मुलीच्या नातेवाईकांनी जसरा याच्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 28, 2011 02:04 PM IST

ठाण्यात चौदा वर्षीय मुलीची हत्या

28 मे

ठाण्याच्या चिरागनगर येथे एका चौदा वर्षाच्या मुलीची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. या मुलीची आई वसंत विहारमधल्या पंचवटी सोसायटीत घरकाम करते. तिच्या गैरहजेरीत तिची मुलगी विक्रम जसरा या व्यक्तीच्या घरी घरकाम करण्यासाठी गेली.

पण नंतर काही लोकांनी तिला घराबाहेर मृतावस्थेत पाहिलं. आणि तिला ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तिथं डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. मुलीच्या नातेवाईकांनी जसरा याच्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 28, 2011 02:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close