S M L

थर्ड डिग्रीचा वापर करणारे 5 पोलीस निलंबित

28 मेपुण्यातील विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये चोरीच्या आरोपाखाली एका व्यक्तीला काही दिवसापूर्वी अटक करण्यात आली होती. अटक केलेल्या त्या व्यक्तीला पोलिसांनी अमानुष पध्दतीने मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ युट्युबवर टाकण्यात आला होता. हा व्हिडिओ उघड झाल्यानंतर गृह खात्याने याची दखल घेत पाच पोलीस कर्मच्यार्‍यांवर निलंबनाची कारवाई कारवाई केली आहे. याप्रकरणाची तपासणी सुरू आहे असं पोलीस अधिकारी सांगता आहेत. युट्युबवर अपलोड केल्या व्हिडिओबद्दल कोणतीही माहिती समोर आली नाही. गुन्हा कबुल करून घेण्यासाठी पोलीस या पध्दतीचा वापर करतात.पण विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये उलटचं घडलं. चोराला अमानुष मारहाण करण्यात आली. ही मारहाण टाळण्यासाठी चोर पोपटासारखा बोलायला तयार झाला आणि तेव्हाच पोलिसांनी या चोराला मारहाण थांबवली. असं या व्हिडिओवरून दिसत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 28, 2011 11:08 AM IST

थर्ड डिग्रीचा वापर करणारे 5 पोलीस निलंबित

28 मे

पुण्यातील विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये चोरीच्या आरोपाखाली एका व्यक्तीला काही दिवसापूर्वी अटक करण्यात आली होती. अटक केलेल्या त्या व्यक्तीला पोलिसांनी अमानुष पध्दतीने मारहाण केली.

या मारहाणीचा व्हिडिओ युट्युबवर टाकण्यात आला होता. हा व्हिडिओ उघड झाल्यानंतर गृह खात्याने याची दखल घेत पाच पोलीस कर्मच्यार्‍यांवर निलंबनाची कारवाई कारवाई केली आहे. याप्रकरणाची तपासणी सुरू आहे असं पोलीस अधिकारी सांगता आहेत.

युट्युबवर अपलोड केल्या व्हिडिओबद्दल कोणतीही माहिती समोर आली नाही. गुन्हा कबुल करून घेण्यासाठी पोलीस या पध्दतीचा वापर करतात.पण विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये उलटचं घडलं.

चोराला अमानुष मारहाण करण्यात आली. ही मारहाण टाळण्यासाठी चोर पोपटासारखा बोलायला तयार झाला आणि तेव्हाच पोलिसांनी या चोराला मारहाण थांबवली. असं या व्हिडिओवरून दिसत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 28, 2011 11:08 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close