S M L

ऑनलाईन बदल्यांमध्ये पारदर्शकता नसल्याचा शिक्षकांचा आरोप

28 मेपुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील ऑनलाईन बदल्यांमध्ये पारदर्शकता नसल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे. जिल्ह्यातील शाळांमधील सर्व रिक्त जागा न दाखवणे, मुद्दाम गैरसोयीच्या जागी बदली करणे, पती पत्नी दोघंही शिक्षक असतील तर शासनाच्या नियमानुसार 30 किलोमीटर अंतराच्या आत असलेल्या शाळांमधे नियुक्ती न करणं असे अनेक आरोप नाराज शिक्षक - शिक्षिकांनी केलेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापतींनी मात्र शासन निर्णयानुसार पारदर्शकपणे बदल्या होत असल्याचा दावा करत काही ठराविक शिक्षक याला स्वार्थापोटी विरोध करत असल्याचं म्हटलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: May 28, 2011 11:29 AM IST

ऑनलाईन बदल्यांमध्ये पारदर्शकता नसल्याचा शिक्षकांचा आरोप

28 मे

पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील ऑनलाईन बदल्यांमध्ये पारदर्शकता नसल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे. जिल्ह्यातील शाळांमधील सर्व रिक्त जागा न दाखवणे, मुद्दाम गैरसोयीच्या जागी बदली करणे, पती पत्नी दोघंही शिक्षक असतील तर शासनाच्या नियमानुसार 30 किलोमीटर अंतराच्या आत असलेल्या शाळांमधे नियुक्ती न करणं असे अनेक आरोप नाराज शिक्षक - शिक्षिकांनी केलेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापतींनी मात्र शासन निर्णयानुसार पारदर्शकपणे बदल्या होत असल्याचा दावा करत काही ठराविक शिक्षक याला स्वार्थापोटी विरोध करत असल्याचं म्हटलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 28, 2011 11:29 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close