S M L

एकतर्फी प्रेमातून तरूणीवर चाकूने हल्ला

28 मेसातारा जिल्ह्यातील उडतारे गावात एकतर्फी प्रेमातून एका युवकाने तरूणीवर चाकूने वार केल्याची घटना घडली आहे. विनायक मिरजकर असं या तरूणाचं नाव आहे. या हल्ल्यात तरूणी गंभीर जखमी झाली असून तिला सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. याप्रकरणी पोलिसांनी विनायकला अटक केली आहे. तरूणीवर चाकूने वार करून पळून जाण्याचा प्रयत्न करणार्‍या विनायकला गावकर्‍यांनी पकडून बेदम चोप दिला त्यात तो जखमी झाला. तो जखमी झाल्यामुळे त्यालाही सामान्य रूग्णालयात दाखल केलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 28, 2011 03:20 PM IST

एकतर्फी प्रेमातून तरूणीवर चाकूने हल्ला

28 मे

सातारा जिल्ह्यातील उडतारे गावात एकतर्फी प्रेमातून एका युवकाने तरूणीवर चाकूने वार केल्याची घटना घडली आहे. विनायक मिरजकर असं या तरूणाचं नाव आहे. या हल्ल्यात तरूणी गंभीर जखमी झाली असून तिला सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आलंय.

याप्रकरणी पोलिसांनी विनायकला अटक केली आहे. तरूणीवर चाकूने वार करून पळून जाण्याचा प्रयत्न करणार्‍या विनायकला गावकर्‍यांनी पकडून बेदम चोप दिला त्यात तो जखमी झाला. तो जखमी झाल्यामुळे त्यालाही सामान्य रूग्णालयात दाखल केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 28, 2011 03:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close