S M L

खतविक्रेत्यांची नावं वर्तमानपत्रात जाहीर करणार - कृषीमंत्री

28 मेशेतकर्‍यांची फसवणूक टाळण्यासाठी खत आणि बियाणांच्या किंमती तसेच खतविक्रेत्यांची नावं वर्तमानपत्रात जाहीर करणार असल्याचे कृषीमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितलं आहे. ते चंद्रपूरमध्ये बोलत होते. मान्सूनची चाहुल लागली आहे आणि येत्या 10 ते 15 दिवसातच मृग बरसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची खरिपाच्या हंगामासाठी लगबग सुरु झाली आहे. पेरण्यांसाठी विश्वासाचे बियाणं आणि खात्रीची खतं मिळवण्यासाठी शेतकर्‍यांची चांगलीच दमछाक होते. आणि गेल्या काही वर्षांपासून तर यात फसवणुकीचेही प्रकार वाढत चालले आहे. बोगस बियाणांमुळे बळीराजाला दुबार - तिबार पेरण्या कर

आईबीएन लोकमत | Updated On: May 28, 2011 03:46 PM IST

खतविक्रेत्यांची नावं वर्तमानपत्रात जाहीर करणार - कृषीमंत्री

28 मे

शेतकर्‍यांची फसवणूक टाळण्यासाठी खत आणि बियाणांच्या किंमती तसेच खतविक्रेत्यांची नावं वर्तमानपत्रात जाहीर करणार असल्याचे कृषीमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितलं आहे. ते चंद्रपूरमध्ये बोलत होते.

मान्सूनची चाहुल लागली आहे आणि येत्या 10 ते 15 दिवसातच मृग बरसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची खरिपाच्या हंगामासाठी लगबग सुरु झाली आहे.

पेरण्यांसाठी विश्वासाचे बियाणं आणि खात्रीची खतं मिळवण्यासाठी शेतकर्‍यांची चांगलीच दमछाक होते. आणि गेल्या काही वर्षांपासून तर यात फसवणुकीचेही प्रकार वाढत चालले आहे. बोगस बियाणांमुळे बळीराजाला दुबार - तिबार पेरण्या कर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 28, 2011 03:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close