S M L

पोलिसांचा पर्दाफाश करणार्‍या जिगरबाज दीपकला मारहाण

29 मेहप्तेबाज आणि भ्रष्ट पोलिसांचं व्हिडिओ शूटिंग करणार्‍या गोव्यातील एका तरुणाला पोलिसांनी बेदम मारहाण केली. दीपक गाडेकर असं या तरुणाचे नाव आहे. गेल्या जानेवारीपासून भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न दीपक करतोय. त्यासाठी म्हापसा बस स्टँड आणि आसपासच्या परिसरात सुरू असलेल्या अनेक संशयास्पद घडामोडींचं त्यानं शूटिंग केलं. विशेषत: हफ्ते घेणार्‍या पोलिसांचे शूटिंग दीपकनं करुन ठेवले आहे. असाच कालही तो एका ट्रफिक हवालदाराचे शूट करत असताना त्या हवालदाराने दीपकला पकडून बेदम मारहाण केली.

आईबीएन लोकमत | Updated On: May 29, 2011 10:38 AM IST

पोलिसांचा पर्दाफाश करणार्‍या जिगरबाज दीपकला मारहाण

29 मे

हप्तेबाज आणि भ्रष्ट पोलिसांचं व्हिडिओ शूटिंग करणार्‍या गोव्यातील एका तरुणाला पोलिसांनी बेदम मारहाण केली. दीपक गाडेकर असं या तरुणाचे नाव आहे. गेल्या जानेवारीपासून भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न दीपक करतोय.

त्यासाठी म्हापसा बस स्टँड आणि आसपासच्या परिसरात सुरू असलेल्या अनेक संशयास्पद घडामोडींचं त्यानं शूटिंग केलं. विशेषत: हफ्ते घेणार्‍या पोलिसांचे शूटिंग दीपकनं करुन ठेवले आहे. असाच कालही तो एका ट्रफिक हवालदाराचे शूट करत असताना त्या हवालदाराने दीपकला पकडून बेदम मारहाण केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 29, 2011 10:38 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close