S M L

मुंबईच्या काही भागात 25 टक्के पाणी कपात

29 मेअप्पर वैतरणातून मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या पाईपलाईनला सहारा व्हिलेजजवळ मोठी गळती लागली आहे. पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम महापालिकेनं हाती घेतलं आहे. त्यामुळे कुलाबा, चर्चगेट, ऑपेरा हाऊस, नळबाजार, वरळी व्हिलेज, दादर, परळ, वर्सोवा, खारदांडा, वांद्रे, चकाला आणि बोरिवली या भागात 25 टक्के पाणी कपात असेल. ही कपात आज आणि उद्या असेल. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन महापालिकेनं केलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 29, 2011 10:57 AM IST

मुंबईच्या काही भागात 25 टक्के पाणी कपात

29 मे

अप्पर वैतरणातून मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या पाईपलाईनला सहारा व्हिलेजजवळ मोठी गळती लागली आहे. पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम महापालिकेनं हाती घेतलं आहे.

त्यामुळे कुलाबा, चर्चगेट, ऑपेरा हाऊस, नळबाजार, वरळी व्हिलेज, दादर, परळ, वर्सोवा, खारदांडा, वांद्रे, चकाला आणि बोरिवली या भागात 25 टक्के पाणी कपात असेल. ही कपात आज आणि उद्या असेल. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन महापालिकेनं केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 29, 2011 10:57 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close