S M L

सोनवणे प्रकरणी चार्जशीटची जबाबदारी सीबीआयची !

29 मेयशवंत सोनवणे जळीत हत्याकांड प्रकरणात चार्जशीट दाखल न होणं हे पोलिसांचे यश किंवा अपयश नसल्याचे गृहमंत्री आर आर पाटील यांनी व्यक्त केलं. लोकांच्या मागणीनंतर याचा तपास सीबीआयकडे सोपवल्याची आठवण करून देत त्यांनी याची जबाबदारी सीबीआयकडे ढकलली. रेव्हमॅक्स या कंपनीच्या सीएसआरतर्फे महाराष्ट्र पोलीस अकादमीत उभारण्यात आलेल्या सीसीटीव्ही सर्व्हेलन्स प्रणालीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

आईबीएन लोकमत | Updated On: May 29, 2011 01:25 PM IST

सोनवणे प्रकरणी चार्जशीटची जबाबदारी सीबीआयची !

29 मे

यशवंत सोनवणे जळीत हत्याकांड प्रकरणात चार्जशीट दाखल न होणं हे पोलिसांचे यश किंवा अपयश नसल्याचे गृहमंत्री आर आर पाटील यांनी व्यक्त केलं. लोकांच्या मागणीनंतर याचा तपास सीबीआयकडे सोपवल्याची आठवण करून देत त्यांनी याची जबाबदारी सीबीआयकडे ढकलली. रेव्हमॅक्स या कंपनीच्या सीएसआरतर्फे महाराष्ट्र पोलीस अकादमीत उभारण्यात आलेल्या सीसीटीव्ही सर्व्हेलन्स प्रणालीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 29, 2011 01:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close